सकाळी उठून पेपर हातात आला समजल की आज Father's Day आहे
अचानक कही ओळी सुचल्या, वडिलांच्या सन्मानार्थ
अचानक कही ओळी सुचल्या, वडिलांच्या सन्मानार्थ
नेहमी ज्यावेळी तुमच्या डोळ्यात बघतो
मला एक समुद्र दिसतो
कधी कधी तो प्रचंड शांत असतो
त्यात कधी भरती, कधी ओहोटी असते
कधी कधी भयंकर वादळ असतात
... काहीही झाले तरी तो समुद्र...
त्याचा किनारा ओलांडून कधी येत नाही
कारण किनार्यावर आम्ही असतो
मला एक समुद्र दिसतो
कधी कधी तो प्रचंड शांत असतो
त्यात कधी भरती, कधी ओहोटी असते
कधी कधी भयंकर वादळ असतात
... काहीही झाले तरी तो समुद्र...
त्याचा किनारा ओलांडून कधी येत नाही
कारण किनार्यावर आम्ही असतो
My father is strongest and best....
No comments:
Post a Comment