रक्षाबंधन - आज काही ऒळी सुचल्या…
जी मनगटावर बांधते राखी,
कधी बनते माता तर कधी सखी,
नशीबवान समजतो स्वतःला,
आहेत अशा बहिणी लेखी.
देवा तुझे त्रिवार आभार ,
असाच असु दे जन्मभर मला बहिणींचा आधार .
जी मनगटावर बांधते राखी,
कधी बनते माता तर कधी सखी,
नशीबवान समजतो स्वतःला,
आहेत अशा बहिणी लेखी.
देवा तुझे त्रिवार आभार ,
असाच असु दे जन्मभर मला बहिणींचा आधार .
No comments:
Post a Comment